‘आई कुठे काय करते’ ही मालिका आता खूपच वेगळ्या वळणावर आलीय.. अरुंधतीला आधी पतीने धोका दिला आणि आता मुलाने धक्का दिलाय. त्यामुळे अरुंधतीचं आयुष्यच आता ढवळून निघालं आहे.
अनिरुध्दसह पंचवीश वर्षे संसार केल्यानंतर अखेर विश्वासघात अरुंधतीच्या पदरी पडलाय तर, दुसरीकडे ज्या मुलासाठी अख्खं आयुष्य अरुंधतीने वेचलं. त्याच मुलाने तिला तोंडघाशी पाडलंय.…

#AaiKutheKayKarte #Abhi #Arundhati #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber